Bawane Kunbi Samaj Warshik Melava, Pune

Loading Map....
Date/Time
Date(s) - 13/12/2015
11:00 am - 5:00 pm
Location
Chatushrungi Temple
Categories No Categories
बावणे कुणबी समाज बांधवांचा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मेळावा तसेच १० वी व १२ वी मध्ये ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविनारयांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
रविवार दि. १३ डिसेंबर २०१५, रोजी सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत .
पत्ता :
चतुर्श्रुंगी देवस्थान सांस्कृतिक हाल ,
चतुर्श्रुंगी मंदिर पायथा ,
सेनापती बापट रोड ,
पुणे -१६
BEST OF LUCK