Wadhu War Suchak Melava Pune January 27, 2024 admin खेडुले कुणबी समाजातर्फ़े २८ जानेवारी २०२४ ला पुणे येथे वधू – वर सूचक मेळावा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण : R & D E ( Engineering ) colony community hall, Alandi Road, Kalas, Pune – 411015 Leave a comment