Wadhu War Suchak Melava Pune

खेडुले कुणबी समाजातर्फ़े २८ जानेवारी २०२४ ला पुणे येथे वधू – वर सूचक मेळावा आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण :

R & D E ( Engineering ) colony community hall, Alandi Road, Kalas, Pune – 411015

Khedule Kunbi Wadhu War Melava Pune

ShivJayantichya Hardik Shubhechchya

सर्व खेडूले कुणबी समाजबांधवाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा … !!!

जय जिजाऊ । जय शिवराय ।

प्रौढ प्रताप पुरंदर, कुळवाडीभूषण,बहुजनप्रतिपालक, क्षत्रिकुलावतांस,राजाधिराज, लोकराजा, गडपती, भुपती, प्रजापती, सुर्वणरत्नश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्ट्रप्रधानतेष्ठत न्यायालंकारमंडीत, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनितीधुरंदर, श्रीमान योगी सिहासनाधिश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय॥

 

shivray

 

Bawane Kunbi Samaj Melava at Pune on Dec 12, 2015

बावणे कुणबी समाज बांधवांचा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मेळावा तसेच १० वी व १२ वी मध्ये ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविनारयांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

रविवार दि. १३ डिसेंबर २०१५, रोजी सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत .

for more details please visit Event Page बावणे कुणबी समाज मेळावा . ( http://www.khedulekunbi.com/events/bawane-kunbi-samaj-warshik-melava-pune/ )

 

Congratulations to winning candidates of Lakhandur Nagar Panchayat elections

In the recent election held at Lakhandur Nagar Panchayat, most the candidate of khedule Kunbi Samaj from all the parties are elected. Congratulations to all the candidates on there success.

We would like to congratulate other candidates from other communities too. We wish you all will work for the betterment of Lakhandur region.

नगरपंचायत लाखांदूर विजयी उमेदवार ( All )

१. दिवठे भारती भाऊराव (BJP)
२. हुमने नीलम विलास (Independent)
३. मेहेंदडे रमेश डोमाजी (BJP)
४. राउत दिव्या देविदास (BJP)
५. राउत रामचंद्र विश्वनाथ (Congress)
६. नागदेवे देवानंद रामचंद्र (NCP)
७. गोटेफोडे रिता भेरुदास (BJP)
८. ठाकरे विनोद शंकरराव (BJP)
९. मिसार वनिता लालाजी (BJP)
१०. पारधी दुर्गा दामोधर (Congress)
११. खरकाटे नरेश महादेव (BJP)
१२. गुरुनुले संगीता निमदेव (BJP)
१३. देशमुख प्रल्हाद मोतीराम (BJP)
१४. बगमारे हरीश सखाराम (BJP)
१५. टेंभूर्ने नीलिमा सतिश (Congress)
१६. प्रधान लता शांताराम (Congress)
१७. दिवठे निकेश मोरेश्वर (Congress)